S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : औरंगाबादचे नवे खासदार जलील यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : औरंगाबादचे नवे खासदार जलील यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 11:48 PM IST | Updated On: May 23, 2019 11:48 PM IST

    औरंगाबाद, 23 मे : शिवसेनेचा औरंगाबादेतला गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला. वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी अखेर खैरेंना पराभवाची धुळ चाखण्यास भाग पाडलंय. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे त्रिकूट चंद्रकांत खैरेंच्या मानहानीकारक पराभवासाठी कारणीभूत ठरलं आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या प्रवेशानं मराठा मतांचं विभाजन खैरेंसाठी मोठं मारक ठरलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close