• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'निनादसोबत असं घडेल अशी अपेक्षाच नव्हती', नाशिककरांना अश्रू अनावर
  • VIDEO : 'निनादसोबत असं घडेल अशी अपेक्षाच नव्हती', नाशिककरांना अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 09:40 PM IST | Updated On: Feb 27, 2019 09:40 PM IST

    जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळती. यामध्ये मृत्युमुखी पडलेले एक पायलट नाशिकचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे यात शहीद झाले. त्यांच्या शेजाऱ्यांना निनाद यांच्याबद्दल सांगत असताना अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी