• SPECIAL REPORT : मोदींवरून 'टाईम'ची कोलांटउडी

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 11:30 PM IST | Updated On: May 29, 2019 11:30 PM IST

    मुंबई, 29 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती भारताचं राजकारण फिरत असताना जगालाही मोदी नावाबद्दल प्रचंड कुतुहल निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय मासिक 'टाईम'ने लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मोदींना भारताला विभागणारा नेता असं संबोधलं. तर याच 'टाईम'ने आता मोदींना भारताला बांधणारा नेता असं म्हटलं आहे. 'टाईम'च्या या कोलांटउडीनं सगळं जग बुचकळ्यात पडलं आहे. पाहा यासंदर्भातला विशेष रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading