• होम
  • व्हिडिओ
  • पुण्याच्या प्रसिद्ध 'एसपीज्'च्या बिर्याणीमध्ये आढळल्या अळ्या, VIDEO व्हायरल
  • पुण्याच्या प्रसिद्ध 'एसपीज्'च्या बिर्याणीमध्ये आढळल्या अळ्या, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 04:48 PM IST | Updated On: Jun 2, 2019 04:48 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 02 जून : पुण्यातल्या प्रसिद्ध एसपीज् बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीमध्ये चक्क अळई आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अळई आढळल्यानंतर ग्राहकाने जेव्हा एसपीजच्या मालकांना हा प्रकार सांगितला तेव्हा मालक आणि सुरक्षारक्षकांने ग्राहकाला दमदाटी केली. काही वेळानंतर मालकाने आपल्याकडून चुकी झाल्याचंही मान्य केलं. पुण्यातील नावाजलेल्या या हाॅटेलमध्ये हा प्रकार घटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading