• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवी मुंबईत झाडावरील किड्यांचा लोकांवर हल्ला, अंगावर पडले लाल डाग
  • VIDEO : नवी मुंबईत झाडावरील किड्यांचा लोकांवर हल्ला, अंगावर पडले लाल डाग

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 09:19 PM IST | Updated On: Oct 10, 2019 09:19 PM IST

    नवी मुंबई, 10 ऑक्टोबर : नवी मुंबईमध्ये सीवूड भागात झाडावरील किड्यांचा लोकांवर हल्ला केला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणात असलेले किडे हे तिथून जाणाऱ्या आणि वाहनधारकांच्या अंगावर पडले. हे किडे आणि अळ्या अंगावर पडल्याने खाज येण्यास सुरुवात झाली. काही जणांच्या अंगावर लाल डागही पडले. वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी