• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुंभमेळ्यात साधूंच्या तंबूला आग, 500-2000 च्या नोटा जळून खाक
  • VIDEO : कुंभमेळ्यात साधूंच्या तंबूला आग, 500-2000 च्या नोटा जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Feb 5, 2019 11:08 PM IST | Updated On: Feb 5, 2019 11:08 PM IST

    05 फेब्रुवारी : प्रयागराज येथे आयोजित केलेल्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी दोन आखाड्यांच्या तंबूला आग लागली होती. या आगीत कुणीही जखमी झालं नसलं तरी येथे हजारोंच्या नोटा जळून खाक झाल्या आहे. तरी आगीत जळालेल्या नोटा भक्तांनी दान केल्या असल्याचं साधूंनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी