S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत
  • VIDEO : प्रचाराचा एक दिवस MIM चे उमेदवार इम्तियाज जलिल यांच्यासोबत

    Published On: Apr 20, 2019 09:40 PM IST | Updated On: Apr 20, 2019 09:43 PM IST

    औरंगाबाद, 20 एप्रिल : औरंगाबाद मतदारसंघातून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात उतरले आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात ते निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेसकडून सुभाष झांबड हे मैदानात आहे. त्यामुळे यंदाची औरंगाबाद लोकसभेची निवडणूक काँटे की टक्कर ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close