• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा; अडचणी वाढणार
  • VIDEO: चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा; अडचणी वाढणार

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 11:15 AM IST | Updated On: Mar 5, 2019 11:29 AM IST

    मुंबई, 04 मार्च : ICICIच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्याविरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच दोघांना अटक होण्याची शक्यता आहे. पतीच्या कंपनीला फायदा करण्यासाठी पैशांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर लगावण्यात आला होता. कसून चौकशी केल्यानंतर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे दोघांच्याही अडचणीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी