• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नेते मंत्रिपदाची शपथ कशी घेतात? अजितदादांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
  • VIDEO : नेते मंत्रिपदाची शपथ कशी घेतात? अजितदादांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 05:14 PM IST | Updated On: Jun 17, 2019 05:14 PM IST

    मुंबई, 17 जून : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आज सुरू झालं. कोणत्याही सभागृहाचे सभासद नसताना नेते मंत्रिपदाची शपथ कशी घेतात, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी