Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल'
  • VIDEO : 'संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल'

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 05:45 PM IST | Updated On: Oct 9, 2019 05:51 PM IST

    सांगली, 09 ऑक्टोबर : संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्म गुरू आहेत. संभाजी भिडेंसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल असं अजब मत करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी व्यक्त केलं. ते सांगलीमध्ये दौडीच्या सांगता समारंभात कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी