S M L
  • VIDEO : त्याने साप पकडला अन् सापाने त्याचा 'हात' !

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2018 10:10 PM IST | Updated On: Jul 26, 2018 10:10 PM IST

    गुजरात, 26 जुलै : साप पकडणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. घराजवळ साप आढळून आल्यानंतर या तरुणाने साप पकडण्याच धाडस केलं. पण त्याचं हे धाडस त्याच्या अंगावर उलटलं. साप पकडल्यानंतर त्याला बरणीमध्ये टाकत असताना सापाने त्याच्या हाताला चावा घेतला. बराच वेळ सापाने त्याचा हात सोडला नाही. अखेर कसाबसा त्याला बरणीत ढकलून त्याने हात सोडवलं. त्यानंतर या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जर तुम्हाला साप कुठे दिसला तर उगाच असं धाडस करू नका.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close