• होम
  • व्हिडिओ
  • Video : Maratha Reservation विरोधक याचिकाकर्ते सदावर्तेंच्या आरोपांना संजय कुटेंची उत्तरं
  • Video : Maratha Reservation विरोधक याचिकाकर्ते सदावर्तेंच्या आरोपांना संजय कुटेंची उत्तरं

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 09:25 PM IST | Updated On: Jun 27, 2019 09:25 PM IST

    मुंबई, 27 जून : मराठा आरक्षणाला आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची घोषणा केली असून, सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयीन शिस्तीच्या विरोधात आरोप करणाऱ्या सदावर्तेंच्या प्रश्नांना संजय कुटे यांनी काय उत्तरं दिली तुम्हीच पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी