• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : थेट वेलीवरची द्राक्षं तुम्हाला चाखायचीत? मग 'या' महोत्सवाला नक्की भेट द्या
  • Special Report : थेट वेलीवरची द्राक्षं तुम्हाला चाखायचीत? मग 'या' महोत्सवाला नक्की भेट द्या

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 04:41 PM IST | Updated On: Feb 19, 2019 04:51 PM IST

    गोळेगाव (जुन्नर), 19 फेब्रुवारी : जुन्नर तालुक्यातील गोळेगावातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'द्राक्ष महोत्सव' सुरू केलाय. याचं वैशिष्ठ्या असं की हा महोत्सव थेट द्राक्षांच्या मळ्यात भरलाय. या मोहोत्सवाला भेट देणाऱ्यांना थेट वेलिंवरची द्राक्ष चाखायला मिळणार आहेत. या आगळ्या वेगळ्या महोत्सवाचा आढावा घेतलाय न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी राजचंद शिंदे यानी..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी