हैदराबाद, 14 मे : एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणणाऱ्या कमल हासन यांची पाठराखण केली आहे. बापूंची हत्या करणाऱ्याला महात्मा म्हणायचं का, की त्याला फुलं वाहायची. त्याला कायद्यानं शिक्षा झाली, तो दहशतवादीच होता, असं ओवेसी म्हणाले.