• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'दादा, मला एकदा संधी द्या', व्यासपीठावर खोतकरांकडून दानवेंना आग्रह
  • VIDEO : 'दादा, मला एकदा संधी द्या', व्यासपीठावर खोतकरांकडून दानवेंना आग्रह

    News18 Lokmat | Published On: Mar 10, 2019 11:18 PM IST | Updated On: Mar 11, 2019 12:19 PM IST

    विजय कमल पाटील, जालना, 10 मार्च : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या वादाचा दुसरा अध्याय अद्याप ही सुरूच आहे. अनेक बैठकानंतर देखील खोतकर दानवे मधला वाद संपुष्टात आला नसल्याचं दिसतं आहे. जालना येथे एका पुलाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला दानवे खोतकर एकाच व्यासपीठावर या व्यासपीठावर खोतकरांनी जालना लोकसभेची जागा मला सोडावी मला संधी द्यावी, असं थेट आवाहनच दानवेंना केलं. दरम्यान आमचा निर्णय अद्याप ही व्हायचा असून अजूनही आपण बाजूला गेलो नाही. असं खोतकरांची व्यासपीठावर सांगून दानवेंना आणखी झुलत ठेवलं आहे. पण दानवे यांनी खोतकरांच्या या आवाहनाला कुठलच प्रत्युत्तर न दिल्याने दानवे खोतकर वाद अजूनही पूर्ण पणे शमला नसल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी