• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...म्हणून मीही बळाचा वापर केला, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO :...म्हणून मीही बळाचा वापर केला, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 09:42 PM IST | Updated On: Apr 10, 2019 09:42 PM IST

    10 एप्रिल : सभेमध्ये 20-25 कार्यकर्ते उठले आणि घोषणाबाजी सुरू केली. मी त्यांना ताकीद दिली. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी उदय वाघ आणि बी.एस.पाटील यांना मारहाण सुरू झाली. 20 ते 25 कार्यकर्ते तुटून पडले होते. मी आणि गुलाबराव पाटील तिथे होतो. जर आम्ही सोडवलं नसतं तर पुढे काय घडलं असतं हे मी सुद्धा सांगू शकत नाही अशी पहिली प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते, त्यामुळे मलाही बळाचा वापर करावा लागला असंही ते म्हणाले. तसंच घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. याबद्दल पक्षश्रेष्ठी योग्य ती कारवाई करतील असंही महाजन म्हणाले. 10 एप्रिल : सभेमध्ये 20-25 कार्यकर्ते उठले आणि घोषणाबाजी सुरू केली. मी त्यांना ताकीद दिली. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी उदय वाघ आणि बी.एस.पाटील यांना मारहाण सुरू झाली. 20 ते 25 कार्यकर्ते तुटून पडले होते. मी आणि गुलाबराव पाटील तिथे होतो. जर आम्ही सोडवलं नसतं तर पुढे काय घडलं असतं हे मी सुद्धा सांगू शकत नाही अशी पहिली प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते, त्यामुळे मलाही बळाचा वापर करावा लागला असंही ते म्हणाले. तसंच घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. याबद्दल पक्षश्रेष्ठी योग्य ती कारवाई करतील असंही महाजन म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी