• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुढचा नंबर कुणाचा? गिरीश महाजन म्हणाले, 'मोठी शस्त्रक्रिया पार पडली'
  • VIDEO : पुढचा नंबर कुणाचा? गिरीश महाजन म्हणाले, 'मोठी शस्त्रक्रिया पार पडली'

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 08:59 PM IST | Updated On: Mar 20, 2019 08:59 PM IST

    20 मार्च : आधी सुजय विखे पाटील नंतर रणजितसिंह मोहिते पाटील आणि आता भाजपात कुणाचा नंबर लागणार याची चर्चा सुरू आहे. तसंच पुढच्या 7 दिवसात आणखी एक गूड न्यूज देणार असल्याचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केल्यानं चर्चा आणि तर्कवितर्कांना मोठं उधाण आलं आहे. गिरीश महाजनांच्या शिष्टाईमुळे भाजपच्या गळाला कोणता बडा मासा लागणार याची चर्चा सुरू झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी