• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्याच्या पाणीटंचाईवरून बापटांचा काँग्रेसवर पलटवार
  • VIDEO : पुण्याच्या पाणीटंचाईवरून बापटांचा काँग्रेसवर पलटवार

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 04:48 PM IST | Updated On: Apr 13, 2019 04:48 PM IST

    13 एप्रिल : पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी तुळशीबाग राम मंदिराला भेट दिली. 'गिरीश बापट यांच्या चुकीच्या नियोजनामुळे पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढवलं असून, मतदान झालं की पाणी कपात लागू होईल,' असा आरोप काँग्रेस नेत्यांनी बापटांवर केला होता. यावर गिरीश बापटांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जी लोकं पाण्यावर राजकारण करतात या निवडणुकीत त्यांनाच पुणेकर पाण्यात बुडवल्याशिवाय राहणार नाही, असं बापट म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी