• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राणादा'च्या घरचा गणपती, केलं ईको फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन
  • VIDEO : 'राणादा'च्या घरचा गणपती, केलं ईको फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 06:58 PM IST | Updated On: Sep 10, 2019 06:58 PM IST

    मुंबई, 10 सप्टेंबर : देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. परंतु, प्रदुषणापासून रोखण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा वापर टाळावा आणि ईको फ्रेंडली गणपती मूर्ती वापराव्यात असं आवाहन केलं आहे. याबद्दल अभिनेता हार्दिक जोशी यानेही गणेशभक्तांना आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी