• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवी मुंबईत राडा, फरफटत ओढत 15 ते 20 जणांनी चौघांना केली बेदम मारहाण
  • VIDEO : नवी मुंबईत राडा, फरफटत ओढत 15 ते 20 जणांनी चौघांना केली बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 11:20 PM IST | Updated On: Sep 28, 2019 11:20 PM IST

    नवी मुंबई, 28 सप्टेंबर : नवी मुंबईतल्या बेलापूरमधील शहाबाज गावात तुफान राडा झाला. १५ ते २० जणाच्या टोळक्यानं चार जणांना बेदम मारहाण केली. मारहाण करत असल्याची व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून काही लोकं फरफडत नेऊन लाठ्या काठ्यांनी चौघा जणांना मारहाण केली. मारहाण झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. उलवे इथून आलेल्या टोळक्यांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. कशासाठी ही बेदम मारहाण झाली. याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading