• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हा आहे आलिया भट्टचा फिटनेस फंडा; 6 महिन्यात कमी केलं 19 किलो वजन
  • VIDEO : हा आहे आलिया भट्टचा फिटनेस फंडा; 6 महिन्यात कमी केलं 19 किलो वजन

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 06:34 PM IST | Updated On: Feb 16, 2019 06:34 PM IST

    सध्या गली बाॅयमधल्या आलिया भटच्या अभिनयाचं कौतुक सगळे करतायत. स्टुडंट आॅफ द इयर सिनेमातून तिनं पदार्पण केलं. त्यावेळी 6 महिन्यात तिनं 19 किलो वजन कमी केलं होतं. आलिया आठवड्यातून 4 वेळा जिममध्ये जाऊन वर्कआऊट करते. त्यात ती 30 मिनिटं कार्डिओ करते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading