• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तिकीट कापल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : तिकीट कापल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 06:14 PM IST | Updated On: Oct 4, 2019 06:14 PM IST

    मुंबई, 04 ऑक्टोबर : भाजपनं विद्यमान आमदार विनोद तावडे यांचं तिकीट कापलंय. यावर बोलताना तिकीट का नाकारलं याबद्दल चर्चा होईलच. पण माझं काम थांबणार नाही, मी संघाच्या विचारात वाढलो आहे. समाजाच्या हितासाठी पक्षाला अभिप्रेत काम करत राहणार,' असं त्यांनी स्पष्ट केलं. तावडेंऐवजी बोरिवलीमधून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी