• VIDEO : मुंबईतील जोगेश्वरीत दुकानाला भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 11:23 PM IST | Updated On: Jun 8, 2019 11:23 PM IST

    मुंबई, 08 जून : जोगेश्वरी पश्चिम येथील न्यू लिंक रोड अकबर कम्पाउंड येथील एका दुकानाला भीषण आग लागली. सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी