• आरे काॅलनी जंगलातल्या आगीचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2018 07:50 PM IST | Updated On: Dec 3, 2018 07:53 PM IST

    मुंबई,03 डिसेंबर : गोरेगावमधील आरे काॅलनी जंगलात भीषण आग लागली असून मोठा प्रमाणात ही आग जंगलात पसरली आहे.संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आरे काॅलनी जंगलात आग लागल्यामुळे वणवा पेटला. अरुणकुमार विद्या मार्गावर गोकुळधामजवळील जंगलात ही आग लागली. या आगीची भीषण दृश्य दूरपर्यंत दिसत आहे. जंगलात ही का आणि कुणी लावली याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading