• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: किसान सभेचे वरिष्ठ नेते म्हणतात.. 'सरकार फिरवतंय दडपशाहीचा वरवंटा'
  • VIDEO: किसान सभेचे वरिष्ठ नेते म्हणतात.. 'सरकार फिरवतंय दडपशाहीचा वरवंटा'

    News18 Lokmat | Published On: Feb 20, 2019 03:43 PM IST | Updated On: Feb 20, 2019 03:43 PM IST

    प्रशांत बाग, नाशिक, 20 फेब्रुवारी : नाशिक ते मुंबई लाँग मार्च संदर्भात न्यूज18 लोकमतशी बोलताना किसान सभेचे वरिष्ठ नेते कॉमरेड डॉ. अशोक ढवळे यांनी सरकार दडपशाहीचा वरवंटा फिरवत असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस सरकारने आमची फसवणूक केली,' असं म्हणत पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी किसान सभेचे समन्वयक अजित नवले यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी