मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO : Pulwama हल्ल्याच्या निषेधार्थ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

जळगाव, 20 फेब्रुवारी : पाकिस्ताननं पुलवामामध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पाकिस्तानला होणारी केळी निर्यात थांबवली आहे. पाकिस्तानसोबत गोड व्यवहार बंद करण्याची घोषणाही येथील व्यापाऱ्यांनी केली. आठवड्याला जवळपास 30 ते 40 ट्रक केळीची येथून निर्यात होते. पण दहशतवादी हल्ल्यानंतर केळीची निर्यात बंद करण्यात आली आहे. शेतकरी व्यापाऱ्यांनी देखील आम्ही पाकला केळी विकणार नाही असा निर्धार केलाय.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Banana export, Farmers, Jalgaon, Pakistan, Stopped

पुढील बातम्या