मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO : जिवंतपणीच शेतकऱ्याने काढली स्वत:ची अंत्ययात्रा, का आली ही वेळ?

जळगाव, 19 जुलै : पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. जळगावच्या पारोळात लक्ष्मण महाजन या शेतकऱ्यानं जिवंतपणीच स्वत:ची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पावसाला साकडं घातलं आहे. पावसानं ओढ दिल्यानंतर खान्देशाच्या काही भागात शिवलिंग पाण्यात बुडवून ठेवण्याची  प्रथा आहे. मात्र, जिवंतपणीच स्वतची अंत्ययात्रा काढल्यानं पंचक्रोशीत याची चर्चा होती.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Farmer, Jalgaon, Jalgaon news

पुढील बातम्या