• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबद्दल फडणवीस यांचा मोठा खुलासा, सेनेवर हल्लाबोल
  • VIDEO : अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबद्दल फडणवीस यांचा मोठा खुलासा, सेनेवर हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 05:04 PM IST | Updated On: Nov 8, 2019 05:04 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी अडीच-अडीच मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबद्दल मोठा खुलासा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading