• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एक्झिट पोल तर सट्टा बाजारासाठी, राजू शेट्टींची टीका
  • VIDEO : एक्झिट पोल तर सट्टा बाजारासाठी, राजू शेट्टींची टीका

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 08:55 PM IST | Updated On: May 20, 2019 09:02 PM IST

    मुंबई, 20 मे : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नेते राजू शेट्टी यांनी एक्झिट पोल हा सट्टा बाजारासाठी करण्यात आला, दोन दिवस चालणार आणि 23 मे रोजी जनतेचा खरा कौल पाहण्यास मिळणार, अशी टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी