S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींच्या मंत्रिमंडळात 'या' मराठी नेत्यांची लागणार वर्णी
  • VIDEO : मोदींच्या मंत्रिमंडळात 'या' मराठी नेत्यांची लागणार वर्णी

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 07:36 PM IST | Updated On: May 29, 2019 07:40 PM IST

    मुंबई, 29 मे : गुरुवारी सायंकाळी 7 वाजता दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या पटांगणावर पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात पाच मराठी नेत्यांची वर्णी लागू शकते. यात नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर, संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे महत्त्वाची कामगिरी सोपविली जाऊ शकते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close