S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदींचा शपथविधी सोहळा; निमंत्रितांच्या यादीत पाकिस्तानला डच्चू
  • SPECIAL REPORT : मोदींचा शपथविधी सोहळा; निमंत्रितांच्या यादीत पाकिस्तानला डच्चू

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 08:19 PM IST | Updated On: May 29, 2019 08:19 PM IST

    मुंबई, 29 मे : गुरुवारी सायंकाळी 7 वाजता दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या पटांगणावर पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. या सोहळ्याला देशविदेशातून तब्बल 3 हजार खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. पण या निमंत्रितांच्या यादीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा समावेश नाही. मोदींनी यावेळी असं का केलं, पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close