News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विधानसभेच्या निवडणुकीबाबत माझी भूमिका ठाम - विश्वजीत कदम
  • VIDEO : विधानसभेच्या निवडणुकीबाबत माझी भूमिका ठाम - विश्वजीत कदम

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 05:56 PM IST | Updated On: May 29, 2019 06:32 PM IST

    अद्वैत मेहता, मुंबई, 29 मे : काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हे देखील धनंजय महाडिकांप्रमाणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? नेमकी काय आहे वस्तुस्थिती? यासंदर्भात 'न्यूज18 लोकमत'नं त्यांच्याशी संवाद साधला. भाजप प्रवेशाबाबत कदम नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी