मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिलं म्हणून हे हाल - एकनाथ खडसे

VIDEO : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिलं म्हणून हे हाल - एकनाथ खडसे06 मार्च : राजकीय विजनवासात गेलेले भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या मनातील खदखद आज पुन्हा एकदा बाहेर आली. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणं आपल्याला कसं भोवलं. याची खंत त्यांनी बोलून दाखवली. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये ते बोलत होते.

06 मार्च : राजकीय विजनवासात गेलेले भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या मनातील खदखद आज पुन्हा एकदा बाहेर आली. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणं आपल्याला कसं भोवलं. याची खंत त्यांनी बोलून दाखवली. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये ते बोलत होते.

पुढे वाचा ...

First published:

Tags: BJP, Eknath khandse, Jalgaon

पुढील बातम्या