• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ओव्हरअ‍ॅक्टिंग करू नको, विवेक ओबेराॅयचा सोनमला सल्ला
  • VIDEO : ओव्हरअ‍ॅक्टिंग करू नको, विवेक ओबेराॅयचा सोनमला सल्ला

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 11:11 PM IST | Updated On: May 20, 2019 11:14 PM IST

    मुंबई, 20 मे : 'एक्झिट पोल'मुळे अभिनेता विवेक ओबेरॉय चांगलाच अडचणीत सापडला आहे. ऐश्वर्या राॅयसोबतचे मीम टि्वट केल्यामुळे त्यांच्यावर चोहीबाजूने टीका होत आहे. अखेर या प्रकरणावर विवेकने आपली भूमिका मांडली. परंतु, त्याने माफी मागितली नाही. उलट अभिनेत्री सोनम कपूरवरला सिनेमा ओव्हरअ‍ॅक्टिंग न करण्याचा सल्ला दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading