• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दिग्विजय यांच्या विजयासाठी कॉम्प्युटर बाबाचा हटयोग!
  • VIDEO : दिग्विजय यांच्या विजयासाठी कॉम्प्युटर बाबाचा हटयोग!

    News18 Lokmat | Published On: May 7, 2019 11:38 PM IST | Updated On: May 7, 2019 11:59 PM IST

    भोपाळ, 07 मे : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात भोपाळमध्ये हिंदुत्त्व आणि कथित हिंदू दहशतवादाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी, भाजप सरकारनं मंत्रिपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबाला सोबत घेतलं. दिग्विजयसिंह यांच्यासाठी भोपाळमध्ये हठयोग यज्ञ आयोजित करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी