• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यातील फ्लॅटवर दीड कोटींचं कर्ज थकल्याबद्दल धनंजय मुंडेंचा खुलासा
  • VIDEO : पुण्यातील फ्लॅटवर दीड कोटींचं कर्ज थकल्याबद्दल धनंजय मुंडेंचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 04:55 PM IST | Updated On: Oct 28, 2019 04:57 PM IST

    बारामती, 28 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे. मुंडेंना पुण्यातील फ्लॅट जप्तीची नोटीस बँकेनं बजावली आहे. दीड कोटींचं कर्ज न भरल्याप्रकरणीही कारवाई शिवाजीराव भोसले बँकेनं केली आहे. त्यामुळे तारण असलेल्या या फ्लॅटचा लिलाव होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी