• होम
  • व्हिडिओ
  • देवळाली रेंजमधला हा VIDEO पाहून पाकला नक्कीच धडकी भरेल
  • देवळाली रेंजमधला हा VIDEO पाहून पाकला नक्कीच धडकी भरेल

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 07:41 PM IST | Updated On: Jun 28, 2019 08:02 PM IST

    नाशिक, 28 जून - देवळाली रेंजमध्ये शुक्रवारी मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर्सची चाचणी घेण्यात आली. शत्रूंवर एकाच वेळी 40 रॉकेट्स फायर करण्याची या रॉकेट लाँचरची क्षमता आहे. 'एमजी ग्रॅन्ड 21 मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर' असं या शस्त्रास्त्राचं नाव आहे. रशियाकडून 70च्या दशकात ही लाँचर्स खरेदी करण्यात आली होती. कारगिल युद्धातही त्यांचा यशस्वीरित्या वापर करण्यात आला होता. देवळाली रेंजमध्ये घेण्यात आलेल्या या चाचणीचा व्हिडीओ पाहून नक्कीच पाकिस्तानला धास्ती वाटेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी