• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच, प्रफुल्ल पटेलांची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच, प्रफुल्ल पटेलांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Nov 27, 2019 11:53 PM IST | Updated On: Nov 27, 2019 11:53 PM IST

    मुंबई, 27 नोव्हेंबर : खातेवाटप आणि शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 3 तासांहून जास्त चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी