News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंविरोधात तरुणाची आक्षेपार्ह कमेंट, मनसैनिकांनी बेदम धुतला
  • VIDEO : राज ठाकरेंविरोधात तरुणाची आक्षेपार्ह कमेंट, मनसैनिकांनी बेदम धुतला

    News18 Lokmat | Published On: Mar 2, 2019 08:42 PM IST | Updated On: Mar 2, 2019 08:42 PM IST

    02 मार्च : सोशल मीडियावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह कमेंट करणं नाशिकमधल्या एका युवकाला चांगलंच महागात पडले. कारण याच एका कमेंटमुळे त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. कुणाल फलक असं या युवकाचं नाव आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप देऊन त्याला रस्त्यातच उठाबशाही काढायला लावल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी