• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जो कुणी मुख्यमंत्री होईल त्याला जनतेचे प्रश्न कळलेच पाहिजे -उद्धव ठाकरे
  • VIDEO : जो कुणी मुख्यमंत्री होईल त्याला जनतेचे प्रश्न कळलेच पाहिजे -उद्धव ठाकरे

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 08:34 PM IST | Updated On: Jun 22, 2019 08:45 PM IST

    नाशिक, 21 जून : दुष्काळावर बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. जो कुणी राज्याचा मुख्यमंत्री असेल त्याला जनतेचे प्रश्न कळलेच पाहिजेत, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये शिवसेनेनं शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता, त्यामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. पण याचवेळी युती घट्ट असल्याचंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading