• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस इन अ‍ॅक्शन, जिल्हा बँकांना दिली तंबी
  • VIDEO : मुख्यमंत्री फडणवीस इन अ‍ॅक्शन, जिल्हा बँकांना दिली तंबी

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 08:15 PM IST | Updated On: Jun 7, 2019 08:15 PM IST

    मुंबई, 07 जून : राज्यातील सगळ्या बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज दिलंच पाहिजे, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बँकांना दिली. खरीपाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कर्जमाफी आमच्याकरता राजकीय विषय नाही असं सांगत त्यांनी शेतीचं डिजीटीयझेशन होणार असल्याचं सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी