S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : करकरेंबद्दल साध्वीचं 'ते' विधान चुकीचं, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

    Published On: Apr 20, 2019 07:53 PM IST | Updated On: Apr 20, 2019 08:07 PM IST

    मुंबई,20 एप्रिल : शहीद हेमंत करकरेंबाबत भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचं विधान चुकीचंच होतं, त्यांनी असं बोलायला नको होतं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शहीद करकरेंनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्याबाबत संपूर्ण देशाला आदरच आहे, असंही फडणवीस म्हणाले. साध्वींवर खूप अत्याचार झालेत, त्या दुःखात असल्यामुळे त्या तसं बोलून गेल्या असतील, पण कुणीही असं बोलणं सर्वार्थानं चुकीचंच असल्याचं म्हणत त्यांनी साध्वींचीही बाजू सावरुन घेण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close