• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे आणि शरद पवारांवर घणाघात, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 08:40 PM IST | Updated On: Apr 20, 2019 08:40 PM IST

    मुंबई, 20 एप्रिल : 'एका जमान्यात लोकं सायकल आणि दुचाकी भाड्याने घेत होते. आता काँग्रेस-राष्ट्रवादीनं इंजिन भाड्यावर घेतलंय', अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली. तसंच 'भाजप पैशाच्या जोरावर नाही तर मोदींच्या जोरावर जिंकतो', असं उत्तरही त्यांनी शरद पवारांना दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी