• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार, मनसेला म्हणाले...
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार, मनसेला म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 04:29 PM IST | Updated On: Apr 13, 2019 04:50 PM IST

    13 फेब्रुवारी : नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर आपली तोफ डागली. 'मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि आता उमेदवार नसलेली सेना झाली आहे, अशी खिल्लीही फडणवीस यांनी उडवली. तसंच मराठवाड्याचं वाळवंट हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणांमुळेच झालं असल्याची टीकाही फडणवीस यांनी नांदेड येथील सभेत केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading