• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुणे दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, म्हणाले...
  • VIDEO : पुणे दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 06:25 PM IST | Updated On: Jun 29, 2019 06:25 PM IST

    पुणे, 29 जून : कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली 'आल्कन स्टायलस' सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी