• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : चंद्रपुरात Man v/s Wild; वनविभागाचं 'ऑपरेशन वानर'
  • SPECIAL REPORT : चंद्रपुरात Man v/s Wild; वनविभागाचं 'ऑपरेशन वानर'

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 06:31 PM IST | Updated On: Jun 16, 2019 06:34 PM IST

    चंद्रपूर, 16 जून : चंद्रपूर सद्या वानरांच्या दहशतीखाली आहे. शहरातील बाबूपेठ या गजबजलेल्या भागात वानरांनी प्रचंड दहशत घातली आहे. गेल्या 2 दिवसात 10 जणांवर हल्ला करून त्यांनी जखमी केलं. वानरांच्या दहशतीमुळे अत्यंत गजबजलेल्या या परिसरात अक्षरश संचारबंदी लावल्यासारखी परिस्थिती आहे. वनविभागानं अखेर वानरांचा बंदोबस्त लावण्यासाठी 'ऑपरेशन वानर' सुरू केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading