• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भर बैठकीत वीज कंपनीच्या अधिकाऱ्याच्या लगावली कानाखाली
  • VIDEO : भर बैठकीत वीज कंपनीच्या अधिकाऱ्याच्या लगावली कानाखाली

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 08:06 PM IST | Updated On: Jul 20, 2019 08:06 PM IST

    चंद्रपूर, 20 जुलै : चंद्रपुरात धारिवाल खासगी वीज प्रकल्पाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वीज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य द्यावं यासाठी आयोजित बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला कानाखाली लगावली. भर बैठकीत चर्चा सुरू असताना हा प्रकार घडल्यानं एकच गोंधळ उडाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी