• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकले
  • VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकले

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 05:02 PM IST | Updated On: Jun 18, 2019 05:13 PM IST

    मुंबई, 18 जून : अधिवेशनात अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहे. टेक्नालॉजी खूप पुढे गेली आहे. पण तरीही धनंजय मुंडे यांनी आपल्या अज्ञानातून प्रश्न उपस्थितीत केला, अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसंच सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी