Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्रिपदाबद्दल चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले...
  • VIDEO : मुख्यमंत्रिपदाबद्दल चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 15, 2019 04:24 PM IST | Updated On: Nov 15, 2019 04:26 PM IST

    मुंबई, 15 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी 'भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, राज्यात भाजपचाच मुख्यममंत्री होईल', असा विश्वास व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी