• होम
  • व्हिडिओ
  • चंद्रकांत पाटील बारामतीत हे काय बोलले, VIDEO व्हायरल
  • चंद्रकांत पाटील बारामतीत हे काय बोलले, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 3, 2019 07:52 PM IST | Updated On: Apr 3, 2019 07:52 PM IST

    जितेंद्र जाधव, बारामती, 03 एप्रिल : राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांना नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न पडलाय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं साल सांगण्यातच त्यांनी घोळ घातला. १९२२ साली भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं पूर्ण होतील, असं चंद्रकांतदादा बारामतीत म्हणाले. त्यांना २०२२ साली म्हणायचं होतं पण ते १९२२ बोलून बसले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी